Posts

Showing posts from 2014

पेब किल्ला - विकटगड

Image
कलावंतीण सुळका सर झाल्यावर  लगेच पुढे कुठे जायचं याचा विचार करत करत आणि ३-४ वेळा तारीख पे तारीख करत शेवटी एकदाची तारीख ठरली. ८-९ नोव्हेंबर - पेब किल्ला - विकटगड. पण २ दिवस आधी सगळेच cancel झाले आणि मी, तेजस आणि मयुर एवढेच उरलो. ३ च जण म्हणून मयुर नको म्हणत होता. पण अचानक प्लान ला कलाटणी मिळाली. अक्षय मोरे नामक सद्गृहस्थ 'जर रात्रीचा ट्रेक नसेल म्हणजेच एका दिवसात जाऊन येणार असाल तर मी येतो' या अटीवर तयार झाला. त्याच्या घरी रीतसर त्याच्या आईने माझा interview सुद्धा घेतला. आणि रात्रीचा ट्रेक असल्याशिवाय कुठेही न जाणारे आणि कोणतंही नाव न सुचल्याने स्वतःला "इकडून तिकडून अचानक भयानक ट्रेकर्स" असं नामाभिधान लावणारे आम्ही सकाळी जायला तयार झालो .  असो. त्याआधी राहुल घडशी (सोमवारी परीक्षा असल्याने आला नाही ) नावाच्या त्यागी माणसाची वाक्य आठवतात -  "तुम्ही रविवारीच जा माझ्यासाठी तारीख बदलू नका ".  आणि मग तो दिवस उजाडला. दादर हून ६.३० ची कर्जत फास्ट लोकल पकडायची असं ठरलं. म्हणून सर्वांना ५.३० ला चर्नी रोड ला जमायला सांगितलं. आणि चक्क ५.३० ला सगळे चर्नी रोडला हजर झाल

Kalavantin Durg (कलावंतीण दुर्ग) - Way to Heaven

Image
This is the first time I am writing about my Trek experience. Because even I Google for information about trek & how to go there and other stuff. So to contribute something that might be helpful for other trekkers and beginners, I am writing this blog & here is my first post. It was decided to go trekking  on 29 th July 2014 – Holiday (Eid) a week before. But as the day came nearer everyone got something important & they didn’t make it. At the end … 3 people left. Me, Maitreya & Prasanna. A day before, we decided to go to KALAVANTIN SULKA. Prasanna , Me , Maitreya And the day came." Me ,Maitreya aani Prasanna VISHAL SANKHYENE Gharun nighalo ." No one was late. Took the 5.08 AM Panvel local from CST. The Train was very less crowded. Reached Panvel by 6.45 AM. We headed towards ST stand which is 5 min walk from station. Bus was scheduled for 6.55AM. There are buses after every 90 min to go to Thakurwadi. For Thakurwadi Bus go to Plat Form no.9. Bu